Talathi Bharti 2023 GR
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत होत असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी भरती बाबतचा नवीन शासन निर्णय बाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
For More Details : Click Here
Talathi Bharti 2023 Documents
तलाठी भरतीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती खालील दिलेल्या PDF फाईल मधून घेऊ शकता. ही माहिती 2019 मध्ये झालेल्या भरती या संदर्भावरून घेण्यात आलेली आहे.
For More Details : Click Here