Bombay High Court Recruitment 2022
Bombay High Court Recruitment 2022. BHC has issued notification for the Cleaner Post. Total 02 vacancies are to be filled through this recruitment.
एकूण जागा : 02
पदाचे नाव : सफाई कामगार
पात्रता :
1. उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा.
2. उमेदवाराला स्वच्छालय व स्नानगृहे स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा.
3. उमेदवारास मराठी व हिंदी भाषेत लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे.
4. जाहिरात परिस्थितीच्या तारखेस खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना कमाल वयाची अट नाही.
वयाची अट :
खुला गट : 21 ते 38 वर्ष
मागासवर्गीय : 43 वर्षापर्यंत
फी :
फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
21 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : Website
जाहिरात : Click Here
अर्ज : Click Here
Total Vacancies : 02
Post Name : Cleaner
Qualification :
Please refer notification for details
Age Limit :
Open Category : 21 to 38 Years
Reserved Category : Up to 43 Years
Exam Fees :
No Fees
Last Date To Apply :
21 October 2022
Official Website : Website
Notification : Click Here
Application Form : Click Here